|
ACHIEVEMENTS OF STUDENTS 2009-2010 |
|
|
|
शैक्षणिक वर्ष २००९-२०१०
|
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित
प्रकल्प स्पर्धेत
'पुणे शहर स्तरावर निवड'
प्रकल्प विषय: सेंद्निय शेती
सहभागी : सई जोगदेव, विभा नासेरी,
अमिता ब्रह्मे, आदिती आपटे,श्रुती फडके
|
 |
|
|
दैनिक प्रभात यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
नाट्य स्पर्धेत
इयत्ता ९वी मुले प्रथम क्रमांक
|
|
|
दैनिक प्रभात यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
नाट्य स्पर्धेत
इयत्ता ९वी मुली तृतीय क्रमांक
|
|
|
|
|
जागतिक विक्रमी नोंद होणा-या "आर्ट आँफ लिव्हिंग, पुणे " आयोजित
" अंतर्नाद " , १२ जानेवारी, २०१० रोजी झालेल्या २७५० कलावंतांमध्ये
आपल्या प्रशालेतील
इयत्ता ९ वी मधील सानिका समेळ, कल्याणी मराठे, पूर्वा गुजर
या तीन विद्यार्थिनी सहभागी झाल्या
|
|
|
विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे आयोजित विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत (१३ वर्षांखालील)
अनुप गुळाणीकर (इ. ६वी) द्वितीय क्रमांक
स्वप्नील इंदापूरकर (इ. ७वी) चौथा क्रमांक
|
|
|
पिंपरी चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटना आयोजित
" श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल स्मृती चषक "
शालेय अजिंक्यपद व निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होऊन
' विराज देवचके ' (इयत्ता ६ वी) या विद्यार्थ्याने ५वा क्रमांक मिळविला.
|
|
|
आयुका तर्फे "विज्ञान दिनानिमित्त" आयोजित निबंध स्पर्धेमध्ये कल्याणी मराठे (इयत्ता ९ वी) या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविला.
|
|
z
|
शैक्षणिक वर्ष २००८ - २००९
पुणे विद्यार्थी गृह माजी विद्यार्थी मंडळातर्फे आयोजित
भगवद् गीता (१५वा अध्याय)पाठांतर
स्पर्धेत १५ विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले
|
|
होमी भाभा परीक्षेत तीन विद्यार्थ्यांना रजत पदक
मिळाले
( हर्षवर्धन जोग,X,X)
|
विज्ञानदिनानिमित्त आयुकातर्फे आयोजित स्पर्धेत
प्रशालेला प्रथम पारितोषिक मिळाले
(आदित्य जोशी,हर्षवर्धन जोग,ईशान ढेकणे,स्पृहा कुर्लेकर)
|
 |
राष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड परीक्षेत इन्द्रनील कसमळकर(१०वी) याला ५वा तर ईशान ढेकणे(९वी) याला ९वा क्रमांक मिळाला.
सकाळ बाल कुमार चित्रकला स्पर्धेत प्रांजली बर्वे (७वी) हिला पुणे शहर स्तरावर उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले
|
शारदा मठद्वारा आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत
प्रशालेला द्वितीय क्रमांक मिळाला
|
 |
रोटरी क्लब ऑफ पुणे, शनिवारवाडाद्वारा आयोजित
विज्ञान प्रकल्प स्पर्धेत प्रशालेला तृतीय क्रमांक मिळाला
|
 |
रोटरी क्लब ऑफ पुणे, शनिवारवाडाद्वारा आयोजित
प्रसंगनाटयस्पर्धेत प्रशालेला प्रथम क्रमांक मिळाला
|
 |
पूना गर्ल्स स्कूल्स स्पोर्टस् असोसिएशनद्वारा आयोजित
आंतरशालेय मुलींच्या क्रीडा स्पर्धेत प्रशालेला मध्यम गटात मैदानीस्पर्धेत उपविजेतेपद मिळाल
|
|
|
|
Last Updated ( Jul 05, 2010 at 10:04 PM )
|