आज घेऊन येत आहोत एक वेगळ्या प्रकारची गोष्ट... प्रशालेच्या १९७३ तुकडीचे विद्यार्थी आणि प्रबोधिनीचे कार्यकर्ते कै. विवेकानंद (भाई) फडके ह्यांचे आज स्मरण त्यांच्या आठवणी आज वाचूया त्यांच्या सहकाऱ्यांच्या शब्दातून ५१@५१ मध्ये सोबत वाचूया भाईंच्या पुढाकाराने संघटित आणि विकसित होत गेलेल्या ज्ञान प्रबोधिनी मेडिकल ट्रस्टचा प्रवास मांडणारा प्रबोधिनीच्या खंडातील लेख.
प्रशालेच्या १९९० च्या तुकडीच्या माजी विद्यार्थीनी धनश्री बोधनी सांगत आहेत त्यांच्या प्रबोधिनी, BAIF, DMH मधील कामाचे काही अनुभव आणि बरेच काही. आजच्या गोष्टीसोबत DMH मध्ये योगदान देणाऱ्या प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थीनींचा परिचय करुन देणारी पुरवणी. नक्की वाचा.
35th in series, Shirish Deshmukh sharing his journey as an entrepreneur, 35 long years striving for Make In India and Atmanirbhar Bharat through his work with many critical projects in the country and now in the role of a mentor, time spent in Prashala, nostalgic but also reflecting on those days and what more should be done..