ग्रामीण विकास हेच कार्यक्षेत्र स्वीकारून गेली ४ दशके ग्रामविकसन आणि सामाजिक संशोधनाचे काम करणारे प्रमोद सडोलीकर हे प्रशालेच्या १९७६ तुकडीचे विद्यार्थी, मांडत आहेत त्यांची गोष्ट.
Story 38
Sanjeev (Sanjay) Gokhale
Batch 1969-1974
प्रशालेच्या १९७४ तुकडीचे माजी विद्यार्थी संजीव (संजय) गोखले मांडत आहेत त्यांचे बँकिंग क्षेत्रातील कामाचे अनुभव आणि प्रबोधिनी मधील आठवणी.
Story 39
Vidyanand Devdhar
Std. 11th 1972
प्रशालेच्या पहिल्या तुकडीचे (१९७२) माजी विद्यार्थी विद्यानंद देवधर सांगत आहेत ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमधील आठवणी, विद्यार्थी परिषदेतील काम आणि त्यांच्या उद्योग व्यवसायाबद्दल.
Story 40
Rajendra Vaidya
Std. 10th 1978
प्रशालेच्या १९७८ तुकडीचे माजी विद्यार्थी राजेंद्र वैद्य सांगत आहेत ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमधील आठवणी, खेळातील प्रासंगिक शिक्षण आणि उद्योग व्यवसायातील अनुभवाबद्दल.
Story 41
Smita Thombare - Deshpande
Std. 10th 1971
युवती प्रशालेच्या पहिल्या तुकडीच्या (१९८१) विद्यार्थिनी स्मिता ठोंबरे सांगत आहेत त्यांच्या प्रशालेतील आठवणी आणि एका प्रथितयश बँकेत मोठ्या पदावर जबादारी सांभाळत असताना आलेले अनुभव .
Story 42
Chitra Kelkar - Bhave
Std. 10th 1986
प्रशालेच्या १९८६ तुकडीच्या माजी विद्यार्थीनी चित्रा केळकर - भावे सांगत आहेत प्रशाले मधील काही आठवणी, तसेच UK, US मधील कामातील आणि त्यांनी केलेल्या वारी बद्दलचे काही अनुभव.
Story 43
Uttara Karnik
Std. 10th 1972
प्रशालेच्या १९८२च्या तुकडीच्या माजी विद्यार्थीनी उत्तरा कर्णिक सांगत आहेत प्रबोधिनी मधील आठवणी व वैद्यकीय क्षेत्रातील आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेतील त्यांच्या कामाबद्दल.
Story 44
Vikram Joglekar
Class 10 - 1981, Class 12 - 1983
प्रशालेतील आठवणी, FTII मधील शिक्षण आणि साऊंड इंजिनिअर म्हणून त्यांचा प्रवास मांडत आहेत प्रशालेच्या १९८१ तुकडीचे माजी विद्यार्थी विक्रम जोगळेकर
Story 45
Siddharth Kamble
Std. 10th 1978
कोल्हापूरहून प्रशालेमध्ये शिक्षणासाठी आलेले १९७८ तुकडीचे माजी विद्यार्थी सिद्धार्थ कांबळे मांडत आहेत त्यांच्या प्रशाला आणि सहनिवासातील आठवणी, टेलिकॉम क्षेत्रातील काम व संगीत क्षेत्रातील आवडीबद्दल.
Story 46
Anuradha Damle
Std. 10th 1984
प्रशालेच्या १९८४च्या तुकडीच्या माजी विद्यार्थीनी अनुराधा दामले सांगत आहेत प्रबोधिनी मधील आठवणी व अभियांत्रिकी क्षेत्रातील आणि जपानमधील अनुभवांबद्दल.
Story 47
Rajendra Konde
Std. 10th 1979
प्रशालेतील आठवणी, कृषीक्षेत्रातील शिक्षण व कार्य आणि बुद्धिबळ संघटनेमधील कामाबद्दल सांगत आहेत प्रशालेच्या १९७९ तुकडीचे माजी विद्यार्थी राजेंद्र कोंडे.
Story 48
Sonali Dev - Ghaisas
Std. 10th 1989
रशालेमधील १९८९ तुकडीच्या माजी विद्यार्थिनी सोनाली देव-घैसास मांडत आहेत त्यांच्या प्रशालेतील आठवणी, जर्मन शिकवण्याच्या अनुभवांबद्दल .