51@51 Memoirs of Alumni of JPP - 2



51@51 Memoirs of Alumni of JPP - 2



Card image cap
Story 13

Mahesh Athavle
Batch 1970 - 1977

युवक प्रशालेच्या १९७७ तुकडीचे विद्यार्थी महेश आठवले मांडत आहेत सीए ते कीर्तनकार अशा त्यांच्या पाच वेगवेगळ्या कामांच्या आघाड्यांबद्दलच्या गोष्टी आणि अन्य आठवणी...

Card image cap
Story 14

Sucheta Bhagat-Chitgopekar
Batch 1977 - 1983

आज १४व्या आठवड्यात सुचेत भगत- चिटगोपेकर या आपल्या भेटीला येत आहेत. नक्की वाचा त्यांच्या प्रबोधिनीतील तसेच परदेशात काम करताना आलेल्या अनुभवांबद्दल.

Card image cap
Story 15

Anand Padhye
Batch 1972 - 1978

आज १५व्या आठवड्यात प्रशालेच्या १९७८ तुकडीचे विद्यार्थी आनंद पाध्ये मांडत आहेत त्यांच्या प्रबोधिनीतील आठवणी व जैवविविधता संशोधन क्षेत्रातील आणि निसर्गाच्या सानिध्यातील अनुभवांबद्दल!


Card image cap
Story 16

Santosh Gondhalkar
Batch 1975 - 1972 - बारावी

I am "Master of jack of all" अशी अनोखी ओळख सांगणाऱ्या प्रशालेच्या १९८२ च्या तुकडीचे माजी विद्यार्थी संतोष गोंधळेकर मांडत आहेत त्यांचे प्रबोधिनीतील अनुभव आणि विविध क्षेत्रातील मुशाफिरी बद्दल!

Card image cap
Story 17

Vidula Burase - Shende
Batch 1981 - 1987

आज प्रशालेच्या १९८७ च्या तुकडीच्या विदुला बुरसे - शेंडे मांडत आहेत त्यांचे प्रबोधिनीतील आणि योग प्रशिक्षण, योगोपचार या क्षेत्रांतील त्यांचे अनुभव!

Card image cap
Story 18

Mrunal Joshi
Batch 1976 - 1972

प्रशालेच्या १९८२च्या तुकडीच्या विद्यार्थिनी मृणाल जोशी सांगत आहेत त्यांच्या प्रबोधिनी मधील आठवणी आणि Nichrome कंपनीमधील कामाच्या अनुभवाबद्दल! आयुष्यात आलेले उतार चढाव त्यांनी कसे पेलले, वाचूया त्यांच्याच शब्दांत...


Card image cap
Story 19

Nandakumar Koregaonkar
Batch 1972 - 1976

भारतीय सैन्याच्या स्पेशल फोर्सेसमधील २२ वर्षांची सेवा आणि त्यानंतर दोन वेगळ्या क्षेत्रातील प्रवास व प्रबोधिनी मधील आठवणी कथन करत आहेत प्रशालेच्या १९७६ तुकडीचे विद्यार्थी नंदकुमार कोरेगावकर.

Card image cap
Story 20

Ashwini Jambhekar - Kulkarni | Dipali Jambhekar - Savai
Batch 1975 - 1981 | Batch 1977 - 1983

प्रशालेच्या १९८१ च्या तुकडीच्या अश्विनी जांभेकर - कुलकर्णी आणि १९८३ च्या तुकडीच्या दिपाली जांभेकर - सवाई या दोघी भगिनी मांडत आहेत त्यांचे शिक्षण क्षेत्रातील विविध अनुभव, प्रयोग आणि प्रबोधिनीतील काही आठवणी! नक्की वाचा.

Card image cap
Story 21

Swati Mahalank
Batch 1979 - 1985

प्रशालेच्या १९८५ च्या तुकडीच्या स्वाती महाळंक मांडत आहेत प्रबोधिनीतील त्यांच्या आठवणी आणि लेखन-निवेदन क्षेत्रासोबतच त्यांनी निभावलेल्या विविध जबाबदाऱ्यांबद्दल! नक्की वाचा.


Card image cap
Story 22

Milind Sathe
Batch 1971 - 1977

'Art is my passion' म्हणत सुरु केलेल्या कामाचा दोन दशकांत झालेला विस्तार, त्यासोबतचे अविस्मरणीय प्रसंग आणि प्रशालेच्या आठवणी सांगत आहेत प्रशालेच्या १९७७ तुकडीचे माजी विद्यार्थी मिलिंद साठे.

Card image cap
Story 23

Dipti Nikam - Waghmare
Batch 1982 - 1988

प्रशालेच्या १९८८ च्या तुकडीच्या माजी विद्यार्थिनी दीप्ती निकम - वाघमारे. वाचूया त्यांचे Prescient कंपनी सुरू करण्यापासून आत्ता पर्यंत केलेल्या वेगवेगळ्या कामांचे अनुभव, तसेच CSR activities बद्दल त्यांची भूमिका, शाळेतील काही आठवणी आणि बरेच काही.

Card image cap
Story 24

Bhagyashree Sathaye
Batch 1978 - 1990

राष्ट्र सेविका समितीच्या प्रचारिका ते राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख जबाबदारी हाताळण्यापर्यंतचा प्रवास आणि प्रशालेतील शिक्षणाच्या आठवणी सांगत आहेत १९९० तुकडीच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री साठये.