51@51 Memoirs of Alumni of JPP



51@51 Memoirs of Alumni of JPP



51@51 Rajiv Basargekar
Story 1

Rajiv Basargekar
Batch 1973

51@51 Vaishali Biniwale (Patankar)
Story 2

Vaishali Biniwale (Patankar)
Batch 1978 - 1983

ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 51@51 ह्या उपक्रमात त्यांचे आयुष्य कसे कसे घडत गेले ह्याचे गोष्टीरुप कथन करत आहेत. प्रबोधिनीमध्ये काय संचित हा ती लागले आणि शाळेतून बाहेर पडल्यावर कोणत्या व्यक्तींनी, प्रसंगांनी आयुष्यात ठसा उमटवाला याचा मागोवा घेत आहेत.

आज दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण भेटणार आहोत डॉ. वैशाली बिनीवाले (पाटणकर) ह्यांना!

51@51 Ramdas Palsule
Story 3

Ramdas Palsule
Batch 1972 - 1978

ज्ञान प्रबोधिनीमध्ये शिकून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा ३-४ दशकांचा गोष्टीरुप प्रवास आपण 51@51 मध्ये पाहत आहोत.

आज तिसऱ्या गोष्टीमध्ये आपण भेटणार आहोत पंडित रामदास पळसुले ह्यांना!


51@51 Sneha Kamalapurkar - Giridhari
Story 4

Sneha Kamalapurkar - Giridhari
Batch 1985 - 1991

आज 51@51 उपक्रमाच्या पुढच्या गोष्टीमध्ये आपण भेटणार आहोत स्नेहाताई कमळापूरकर - गिरीधारी ह्यांना...

51@51 Narendra Deshmukh
Story 5

Narendra Deshmukh
Batch 1975 - 1981

आज 51@51 उपक्रमाच्या 5व्या आठवड्यात आपण जाणून घेणार आहोत, नरेंद्र देशमुख यांच्या बद्दल.

51@51 Vinay Kulkarni
Story 6

Vinay Kulkarni
Batch 1973

51@51 उपक्रमाच्या ६व्या आठवड्यात आपल्याला भेटणार आहेत विनय कुलकर्णी. जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल...


51@51 Maithili Kaknurkar (Jog)
Story 7

Maithili Kaknurkar (Jog)
Batch 1981 - 1978

51@51 उपक्रमाच्या ६व्या आठवड्यात आपण भेटू या मैथिली जोग यांना. जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल...

51@51 Milind Kale
Story 8

Milind Kale
Batch 1970 - 1977

आज उपक्रमाच्या ८व्या गोष्टीमध्ये आपण भेटणार आहोत मिलिंद काळे ह्यांना! अनुकूल वा प्रतिकूल परिस्थितीतही अनुभवांच्या आधारे ध्येयाकडे केलेली वाटचाल... नक्की वाचा.

51@51 Pradip Paranjpe
Story 9

Pradip Paranjpe
Batch 1973 - 1979

आज उपक्रमाच्या ९व्या गोष्टीमध्ये आपण भेटणार आहोत प्रदीप परांजपे ह्यांना! जाणून घेऊयात त्यांच्या प्रशालेतील आठवणी व अभियांत्रिकी शिक्षण, व्यवस्थापन आणि KAIZEN मधील त्यांच्या प्रवासाबद्दल...


51@51 Gitanjali Bhat (Naniwadekar)
Story 10

Gitanjali Bhat (Naniwadekar)
Batch 1975 - 1981

गीतांजली भट - नानिवडेकर या मुलींच्या पहिल्या तुकडीच्या विद्यार्थिनी. मांडत आहेत त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, सांगत आहेत त्यांचे अनुभव...

51@51 Arvind Paranjape
Story 11

Arvind Paranjape
Batch 1973

युवक प्रशालेच्या १९७३ तुकडीचे विद्यार्थी अरविंद परांजपे सांगत आहेत त्यांचा वित्त आणि कला अशा दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रवास आणि इतर अनुभव...

51@51 Kalpana Bhalekar - Adthalye
Story 12

Kalpana Bhalekar - Adthalye
Batch 1978 - 1984

आज कल्पना भालेकर - आठल्ये या सांगणार आहेत त्यांची गोष्ट. त्या कशा स्वतः घडत गेल्या, शिक्षक म्हणून त्यांचे अनुभव, संस्कृत भाषा शिक्षण... हे आणि बरेच काही, नक्की वाचा.